One Response

Page 1 of 1
  1. Triyoginarayan pandey
    May 13, 2010 at 5:41 pm |

    माननीय कामगार मंत्री,
    महाराष्ट्र राज्य शासन,
    मंत्रालय – मुंबई.

    विषय :- आय.ओ.एल.नेटकॉम कम्पनी च्या कामगारांचे थकित वेतन आणि कंपनी व्यवस्तापनाद्वारे कर्मचार्यांचे आर्थिक आणि मानशिक शोषण सम्बन्धी

    महोदय,
    आम्ही खाली सही करणारे”आय.ओ.एल.नेटकॉम लिमिटेड” कम्पनीमध्ये काम करणारे कर्मचारी असून मागील १२ महीनेपासून कंपनी व्यवस्थापन आम्हाला आमचे मासिक वेतन देय करत नाही व तसेच आमच्या मजबूरी च्या फायदा घेऊन आमच्या मानसिक आणि आर्थिक शोषण करत आहे.

    या विषयी ३० दिसम्बर २००९ रोजी निवेदन क्रमांक ३८७ द्वारे आपल्या कार्यालयात सूचित करण्यात आला आणि आपल्या निर्देशनानुसार आम्ही ताडदेव येथील कामगार आयुक्त श्री अरविंद कुमार आणि उपायुक्त श्री वनमाली यांना विनंती केल्यानंतर ६ जानेवारी २०१० रोजी ” टेक वेब सेंटर, जोगेश्वरी(प) येथील कंपनी कार्यालयात प्रशासनिक अधिकारी श्री आनंद कुमार यांच्या उपस्थितीत तकरार सम्बन्धी विषयाचे निरिक्षण केल्यानंतर मिनिमम वेज एक्ट धारा ३ आणि सेक्शन ५(१) तसेच रूल १५ आणि १३ (अ) प्रमाने कंपनी मनेजमेंट आणि ब्यावास्थापकांवर आरोप दाखिल करण्यात आले.

    पुन्हा ८ जानेवारी २०१० रोजी मनेजमेंट रिव्यू मध्ये कंपनी ब्यवस्थापन प्रतिनिधि “श्री अनिरुद्ध संभु” यानी कामगार आयुक्त समोर कर्मचार्यांचे एकून थकित वेतन ८ फेब्रेवारी पर्यंत देय करण्याचे मान्य केले असताना मात्र त्यानंतर नेहमी वेगवेगली तारीखे देऊन सर्व कर्मचार्यांना “नरीमन पॉइंट” येथील कंपनी कर्यालयात बोलावून – दिवस भर बसवून थकित वेतन भरपाई करण्याचे फ़क्त आस्वासने मिलाली आणि व म्हणून आज तक्रारी नंतर ही ४ महीने संपले पण आमचे वेतन मात्र अजुन थकित राहिले आहे.

    वरील विषयी कंपनी प्रशासन आणि श्री अनिरुद्ध संभु याची खोटी आस्वासने पासून त्रस्त होऊंन परत कामगार आयुक्तालयात विचारपूस केल्यावर आयुक्त महोदय यांनी कंपनी प्रशासन च्या विरोधात कार्यवाही करण्यास असमर्थता दाखवून सरल केस करण्याची सल्ला दिली. कंपनी ब्यवस्थापन कामगार आयुक्तांसमोर मान्य करून ही जवाबदारपना दाखवत नहीं याचे कौतुक वाटते, शासकीय अधिकार्यांची ची कार्य पद्धति बघून आम्ही कर्मचारियानी तकरार तरी कोठे करावा असा दैत्य प्रश्न आमच्या समोर पडला आहे.

    आपल्या निर्देसनानुसार आम्ही लोकांनी कामगार आयुक्त यांचे कार्यालयात निवेदन केली पण आज ४ महीने संपले आणि ८ महीने थकित वेतन वाढून १२ महीने थकित राहिले, शासकीय आधिकार्यांचे लवचिक वर्तन बघून सर्व कर्मचार्यांचे विश्वास पूर्णपणे तुटले आहे.कामगार आयुक्त नेहमी कंपनी व्यावस्थापनांची बाजु का घेतात ? …कंपनी व्यवस्थापन वेतन लवकर देण्याची कबूली नंतर ही आयुक्तांच्या आदेशाला मान का देत नाही ? आणि या सम्बन्धी कामगार आयुक्त महोदय कुठली ही कार्यवाही करण्यास असमर्थता दाखवली तर कर्मचार्यानी काय करावा ?

    आय.ओ.एल.नेटकॉम कंपनीत आज ही कर्मचार्यांचे शोषण चालू आहे. कंपनी ब्यावस्थापकांचे आम्ही कर्मचारियांशी वागणूक चांगली नाही याची नोंद घ्यावी तसेच या कंपनीची “मुंबई स्टॉक एक्सचेंज” (बीसइ-सेबी) मधे ही नोंदणी असून कंपनी प्रत्येक वर्षी खोटी रिपोर्ट दाखवून आपल्या कर्मचार्यां सोबत ग्राहक, इन्वेस्टर, सेबी आणि महाराष्ट्र शासनाला ही फसविन्याचे कार्य करते. कंपनीचे अध्यक्ष आणि सी.एम्.डी “श्री सिद्धार्थ श्रीवास्तव” यांची शासकीय आधीकार्यंशी चांगली ओळख असून या ब्यक्तिवर कार्यवाही करण्यात येत नाही आणि हा व्यक्ति स्वतंत्रपणे कंपनी चलाविन्याचे नाटके करून – खोटी आस्वासने देवून, नवीन कर्मचार्यांची भरती घेतात पण कर्मचार्यांचे मासिक वेतन देत नाही आणि सम्बंधित विषयी कुठले ही कारन न सांगता आम्हास भेटायला ही नकार देतो.

    साहेब, मागील एक वर्ष पासून आमचे वेतन थकित राहिले आहे आणि कंपनी व्यवस्थापनवर शासकीय अधिकारियांचा कुठला ही असर होत नाही. दिवसे – दिवस वेतन न मिलाल्याने आमची आर्थिक स्थिति एकदम दयनीय झाली आहे.आज आमच्या प्रमुख दैनिक गरज्याँची पुर्तता ही आम्ही करू सकत नाही,कुटूम्बियांचे जीवन जगने असक्य झाले आहे. आम्ही सुशिक्षित युवक – युवतीना खोटी आस्वासने देवून मात्र आमच्या जीवन जगणे या हक्काची विटम्बना करून कंपनी ब्यवस्थापन आमच्या जीवनाशी खेल करत आहे व म्हणून आम्ही सर्व कर्मचारी “कंपनी ब्यवस्थापन” आणि “कामगार आयुक्तांचे निस्क्रियतेला” बली पडून पुन्हा एकदा आपल्या समोर विनंती करतो की आपण आमच्या वेतन थकबाकी च्या विषयावर स्वतः कार्यवाही करावी आणि आम्ही मजबूर – त्रस्त कामगारांना वरील शोषण पासून मुक्त करावे. ही विनंती.

    आपला निवेदक :-

    त्रियोगी पाण्डेय (mobile no:- 9221964266 / 9819662281)
    संदीप भट्ट (mobile no:- 9821945599 )
    सरिता सुतार (mobile no:- 9821984353 )
    संध्या परब (mobile no:- 9322608031 )
    आदिल आज़मी (mobile no:- 9820223736)
    हरिशंकर राम
    पौर्णिमा काम्बले (mobile no:- 9870678233)
    तेजपाल सिंह
    मनप्रीत सिंह (mobile no:- 9820668068 )
    रविशंकरसिंह तिवारी
    सुमन श्रीवास्तव
    होजेफा मोदी (mobile no:- 9821723708 )
    Kuldeep Patil (mobile no:- 9221787544 )
    सहाजी पाटिल
    रिचर्ड मैथु
    गणेश वकोले
    चंद्रकांत आगवने
    आलोक निनावे
    निशांत दोलारे
    कृष्णा धुमाल
    वैभव वर्तक
    अजय विश्वकर्मा
    अनिल गोपाले
    दीपेन देसाई
    संदीप महाडिक

    प्रति :-
    १) माननीय कामगार आयुक्त ,कॉमर्स सेंटर, ताडदेव
    २)माननीय मुख्य मंत्री, महाराष्ट्र राज्य शासन
    ३) माननीय उप-मुख्य मंत्री, महाराष्ट्र राज्य शासन
    ४) विरोधी पक्ष नेते,महाराष्ट्र विधान सभा
    ५) वरिष्ठ पुलिस निरीक्षक, नरीमन पॉइंट पुलिस स्टेशन
    ६) वरिष्ठ पुलिस निरीक्षक, ओशिवरा पुलिस स्टेशन
    ७) केन्द्रीय कामगार मंत्री , भारत शासन
    ८)श्री सिद्धार्थ श्रीवास्तव (अध्यक्ष – आय.ओ.एल.नेटकॉम लिमिटेड, मुंबई)

    ———- Forwarded message ———-
    From: TRIYOGI PANDEY
    Date: Wed, Mar 24, 2010 at 3:48 PM
    Subject: NON PAYMENT OF SALARY by IOL NETCOM LIMITED, Mumbai since Jan.2009 to March 2010.
    To: min_labour@maharashtra.gov.in
    Cc: sec_energy@maharashtra.gov.in, sec_industry@maharashtra.gov.in, amkhan@maharashtra.gov.in, stmin_td@maharashtra.gov.in, min_home@maharashtra.gov.in, chiefminister@maharashtra.gov.in, rajbhavan@maharashtra.gov.in, deputychiefminister@maharashtra.gov.in, adilazmi@gmail.com, tejpal_77@rediffmail.com, manpreet_oberai@yahoo.co.in

    To,
    Mr.Hasan Miyanlal Mushrif Ji
    (The Labour Minister-Maharashtra State)
    Mantralaya,
    Mumbai.

    Subject:- NON PAYMENT OF SALARY by IOL NETCOM LIMITED, Mumbai.

    Respected Sir,
    We Write to you on a matter of great concern and urgency, Currently We are the employees of M/S IOL Netcom Ltd., Company is providing services like Leased Line, Broadband/Internet, IPTV etc. listed in Bombay Stock Exchange(BSE).Scrip Code 512185 & registered address of company is 601, Raheja Centre, Nariman Point, Mumbai-400021 & having its National Operating centre Office at Tech Web Centre, 7th Floor, next to Raigadh Military school, New link Road, Jogeshwari(West), Mumbai-102. Telephone No:- 022-40193400.

    We would like to bring to your notice that Company has stopped paying salaries to their employees & we have not received our salaries from last several months. We haven’t got anything in writing or any official announcement from company management on delay / non-payment of our Salary. Whenever we employees are asking for the salaries payment status IOL management and HR department head is not ready to comment anything on the issue. However knowing this situation company is not in position to pay to current employees HR/Admin Promised to pay us as soon but not fulfilled their promises as per given time. Also they recruited some new candidates with false commitments to them as paying their salaries on regularly.

    We have addressed / conveyed the issue to Mr.Siddharth Srivastav (CEO-MD-President of IOL Netcom Ltd.) several times but we have never got any reply from him. We also tried to meet him during his visits but we are not allowed to meet him personally.
    Due to non payments of our salaries we have no money left even to meet our basic needs & finding very difficulties to Survive.

    We also meet you personally, where Labour Ministry suggested us to Visit Labour Commissioner Office with your valuable Remark which we done in 30th December 2009 and met personally to Mr.Arvind Kumar (Labour Commissoner, Tardeo) whoever given our case to Asst.Com.Of Labour Mr.K.S.Wanmali but till date no any positive response from IOL management – Labour Department also they avoiding our request and supporting management’s strategy.

    We are Very frusted now and not getting any proper responses/path to recover from this issue, our families are also become the part of IOL Management’s Mental Harassments.
    IOL Netcom Limited companies Management’s irresponsible behaviour towards employees and no any constructive support from Labour commissoner Office are made us to approach you again for our salary Clearance issue, We are requesting you that please take personal interest on humanity ground and help us to survive us. You can save may life those are dependent on us and we are depend on our salaries – now need need support from your end & we expect your valuable & trustworthy intervention in this Matter.

    Thanks & With Best Regards,
    TRIYOGINARAYAN PANDEY: – 9221964266

Leave a Reply